दि. १९ /०२ २०२३ - मतिमंद निवासी विद्यालय, चाळीसगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली, प्रतिमेचे पूजन संस्थाध्यक्ष श्री. हेमंत पाटील संस्था अध्यक्ष यांच्या हस्ते करण्यात आले, मुलांना खाऊ वाटप करण्यात आले शिक्षक शिक्षक तर कर्मचारी उपस्थित होते
------
१९ फेब्रुवारी २०१७ रोजी विद्यालयत शिव जयंती साजरी करण्यात आली.
----------------------------------------
दि. ०२ मार्च २०१८ रोजी मतिमंद निवासी विद्यालय, चाळीसगाव येथे मिनाक्षी ताई निकम यांनी भेट देऊन शाळेतील विद्यार्थ्यांबरोबर धुलीवंदन खेळून त्यांचा आंनद द्विगुणित केल्याबद्दल त्यांचे संस्थेच्या वतीने खुप खुप आभार
----------------------------------------
3 डिसेंबर जातिक अपंग दिनाच्या निर्मित हेलन केलर यांच्या प्रतिमेचे पुजन करतांना नगरसेवक शेखरनाना देशमुख, संस्था अध्यक्ष- हेमंत पाटिल सर, मुख्याध्यापक व संस्थेतील सर्व कर्मचारी वर्ग.
----------------------------------------
दि. २५ डिसेंबर २०१८ - विद्यार्थी समवेत ख्रिसमस कार्यक्रम जोरदार साजरी

दी. १६ जुलै २०१९ रोजी चाळीसगाव येथील आर्ट ऑफ लिविंग चे शिक्षक श्री. संतोष दादा महाले (धुळे) व स्वयंसेवक यांनी गुरुपौर्णिमा निमित्ताने मतिमंद निवासी विद्यालय, चाळीसगाव येथील विद्यार्थ्यांकडून गुरु पूजन कार्यक्रम करुन घेतला।
----------------------------------------
----------------------------------------
२६ जानेवारी २०२१ - ७२ वा प्रजासत्ताक दिनाच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा. . .
नर्मदेश्वर बहुद्देशीय सेवाभावी उत्कर्ष मंडळ, संचलित मतिमंद निवासी विद्यालय, चाळीसगांव येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त संस्था अध्यक्ष श्री. हेमंत पाटील सर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी यावेळीं शाळेतील कर्मचारी वृंद उपस्थित होता.
----------------------------------------
नर्मदेश्वर बहुउद्देशीय सेवाभावी उत्कर्ष उत्कर्ष मंडळ संचालित मतिमंद निवासी विद्यालय, चाळीसगांव जि. जळगाव येथे आज दि. 26/06/2021 रोजी छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.व सामाजिक न्याय दिन साजरा करण्यात आला.
-------------------
आज दि.3 डिसेंबर 2021 रोजी "दिव्यांग दिन" मतिमंद निवासी विद्यालय, चाळीसगांव. साजरा करण्यात आला त्या निमित्ताने हेलन केलर यांच्या प्रतिमेचे पूजन विद्यालयाचे संस्थाध्यक्ष श्री. हेमंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले प्रमुख मान्यवर उपस्थित होते त्या वेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री. पंकज बहिरम सर यांनी दिव्यांग दिनानिमित्त सर्व उपस्थितांना व पालकांना माहिती दिली त्यावेळी शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
-------------------
.jpg)
.jpg)
.jpg)
.jpg)