आज दिनांक २ मार्च २०२० रोजी पोदार इंटरनॅशनल स्कुल चाळीसगाव येथील विद्यार्थ्यांनी मतिमंद विद्यालय, चाळीसगाव येथे भेट देऊन येथील विद्यार्थ्यांना कपडे व खाऊ वाटप केल्याबद्दल धनंजय पाटील सर, पोदार शाळेतील सर्व कर्मचारी आणि विद्यार्थी वर्ग यांचे खूप खूप आभार. 👏👏
___________
रंगपंचमी निमित्त मीनाक्षी ताई निकम यांची भेट.
------
------
दि. २९ /०९/ २०१६ रोजी नायब तहसीलदार श्री. सोनावणे साहेब, अवल कारकून प्रवीण मोरे व स्टार यांचेकडून मतिमंद निवासी विद्यालय तपासणी करतांना
-------
मतिमंद निवासी विद्यालय येथे जिल्हा समाज कल्याण अधिकारी श्री. योगेश पाटील साहेब यांची दि. १६/१०/२०१६ रोजी रात्री ८ वा. आनुज्ञाप्ती नूतनीकरणासाठी केलेली अचानक व्हिजिट
--------------------



































