वाढदिवस साजरीकरण

वाढदिवस साजरीकरण 



वाढदिवस अभिष्टचिंतन....
मतिमंद निवासी विद्यालय... खऱ्या अर्थाने विशेष मुलांच्या शाळेचे आधार असलेले आदरणीय...  श्री. उल्हास प्रभाकर दुसाने साहेब .( पोस्ट ऑफिसर भुसावळ ), यांच्या कन्या रश्मी उल्हास  दुसाने  यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने विद्यालयातील विशेष मुलांना खाऊ वाटप करून साजरी केला त्यांना विद्यार्थ्यांकडून आणि आमच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या ...        तसेच मा. श्री. उल्हास प्रभाकर  दुसाने  साहेब  यांनी भारतीय डाक विभाग (पोस्ट ऑफिस) मध्ये अखंड 40 वर्ष सर्विस करून रिटायर झाले त्याबद्दल त्यांचा विद्यालयातील मुलान तर्फे व आमच्या वतीने सत्कार करण्याचा व शुभेच्छा देण्याचा  योग प्रत्येक्षात आज आला मनस्वी आनंद वाटतो...

मतिमंद विद्यालय -
 विशेष मुलांचे निवासी  संकुल.
9881260170


-----


दि. २६ फेब्रुवारी २०२० रोजी श्री. अनिल बजाज यांनी मुलगी गायत्री बजाज हिच्या वाढदिवसानिमित्त मुलांना मिष्टान्न भोजन देऊन साजरा केला याबद्दल बजाज परिवार यांचे खूप खूप आभार 🙏

यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री. हेमंत पाटील सर, मुख्याध्यापक श्री. पंकज बहिरम सर तथा इतर शिक्षक, शिक्षेतर कर्मचारी यांनी बजाज परिवार यांचे आभार मानले.

         धन्यवाद बजाज परिवार 🙏🙏
---------




दि. २५ फेब्रुवारी २०२० रोजी श्री. चंद्रकांत ठाकरे सर यांनी आई, वडील व पत्नी समवेत 
चि. आभिज्ञ याच्या वाढदिवसानिमित्त मुलांना मिष्टान्न भोजन देऊन साजरा केला याबद्दल ठाकरे परिवार यांचे खूप खूप आभार 🙏

यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री. हेमंत पाटील सर, मुख्याध्यापक श्री. पंकज बहिरम सर तथा इतर शिक्षक, शिक्षेतर कर्मचारी यांनी ठाकरे परिवार यांचे आभार मानले.

     धन्यवाद ठाकरे परिवार 🙏🙏
----------



दिनांक २४ फेब्रुवारी २०२० रोजी श्री. मनोज अशोकचंद्रजी जैन यांनी मुलगी मेघल जैन हिच्या वाढदिवसानिमित्त चाळीसगाव येथील मतिमंद विद्यालयातील मुलांना मिष्टान्न भोजन देऊन साजरा केला याबद्दल जैन परिवार यांचे खूप खूप आभार🙏

यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री. हेमंत पाटील सर, मुख्याध्यापक श्री. पंकज बहिरम सर तथा इतर शिक्षक, शिक्षेतर कर्मचारी यांनी जैन परिवार यांचे आभार मानले.

         धन्यवाद जैन परिवार 🙏🙏
--------
आज दि. 22 फेब्रुवारी 2020 रोजी केमिस्ट भूषण केमिस्ट रत्न भाऊसो सुनील भंगाळे यांच्या वाढदिवसानिमित्त आज चाळीसगाव मेडिसिन डीलर्स असोसिएशन तर्फे
 सकाळी मतिमंद विद्यालय चाळीसगाव येथे श्री. प्रदिप भाऊ देशमुख यांच्या सहकार्याने भोजन देण्यात आले.

वरील कार्यक्रमाला असोसिएशनचे पदाधिकारी अध्यक्ष योगेश भोकरे, सचिव  प्रेमसिंग राजपूत, संदीप बेदमुथा, प्रदीप देशमुख, वसंत चव्हाण, राजेंद्र पाटील, योगेश येवले, चंद्रकांत पाखले, विनोद जैन, संजय ब्राह्मणकर, महेश येवले, एकनाथ पाटील, रवींद्र शिरोडे, पुष्पा चौधरी, जितेंद्र खोडके, राजेंद्र दराडे, महेश कुमठ, विलास पाटील, चंद्रशेखर पाटील, दिनकर महाजन, मंगेश महाजन, संदीप जैन, प्रशांत मालू, नितीन चव्हाण, चंद्रकांत शिनकर व इतर सदस्य हजर होते.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री. हेमंत पाटील सर, मुख्याध्यापक श्री. पंकज बहिरम सर तथा इतर शिक्षक, शिक्षेतर कर्मचारी यांनी चाळीसगाव मेडिसिन डीलर्स असोसिएशन परिवाराचे आभार मानले.

                         --------------


आज दिनांक २० फेब्रुवारी २०२० रोजी श्री. अमोल देशमुख यांनी बंधू राहुल देशमुख यांच्या समवेत मुलाचा वाढदिवस चाळीसगाव येथील मतिमंद विद्यालयातील मुलांना लाडू वाटून साजरा केला याबद्दल देशमुख परिवार यांचे खूप खूप आभार🙏

यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री. हेमंत पाटील सर, मुख्याध्यापक श्री. पंकज बहिरम सर तथा इतर शिक्षक, शिक्षेतर कर्मचारी यांनी देशमुख परिवार यांचे आभार मानले.


धन्यवाद देशमुख परिवार 🙏🙏
-----------


आज दिनांक १५ फेब्रुवारी २०२० रोजी श्री. महेश येवले व सौ. येवले यांनी श्री. महेश येवले यांच्या वाढदिवसानिमित्त चाळीसगाव येथील मतिमंद विद्यालयातील मुलांना भोजन दिल्याबद्दल येवले परिवार यांचे खूप खूप आभार🙏

यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री. हेमंत पाटील सर, मुख्याध्यापक श्री. पंकज बहिरम सर तथा इतर शिक्षक, शिक्षेतर कर्मचारी यांनी आभार मानले.

धन्यवाद येवले परिवार 🙏🙏
                                 ---------
आज दिनांक १४ फेब्रुवारी २०२० रोजी कै. सुधीर विनायक लासुरकर (एल आय सी रिटायर्ड डेव्हलपमेंट आँफीसर चाळीसगाव ब्रांच) यांच्या वाढदिवसाप्रित्यर्थ चाळीसगाव येथील मतिमंद विद्यालयातील मुलांना भोजन दिल्याबद्दल श्रीमती सुनीता लासुरकर, मुलगी सोनल कुलकर्णी आणि सुधांशु लासुरकर यांचे विद्यालयायच्या वतीनेे खूप खूप आभार

तसेच कै. सुधीर विनायक लासुरकर यांच्या स्मृतिस अभिवादन.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री. हेमंत पाटील सर, मुख्याध्यापक श्री. पंकज बहिरम सर तथा इतर शिक्षक, शिक्षेतर कर्मचारी यांनी श्रीमती लासुरकर आणि परिवार यांचे आभार मानले.

धन्यवाद लासुरकर परिवार 🙏🙏
                               -------



         दिनांक 13 फेब्रुवारी 2020 रोजी श्री. दिनेश सुरवाडे सर व सौ. सुरवाडे मॅडम यांनी श्री. दिनेश सुरवाडे यांच्या वाढदिवसानिमित्त (14 फेब्रुवारी) चाळीसगाव येथील मतिमंद विद्यालयात विद्यार्थ्यांना भोजन दिल्याबद्दल विद्यालयाच्या वतीने आम्ही खूप खूप आभारी आहोत. यावेळी संस्थेचे संचालक श्री. हेमंत पाटील सर, मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी आभार मानले.

धन्यवाद सुरवाडे परिवार 🙏🙏



दिनांक 7 फेब्रुवारी 2020 रोजी श्री. लखमीचंद इस्रानी यांनी मुलगी हर्षीता इस्रानी हिच्या वाढदिवसानिमित्त  चाळीसगावातील मतिमंद विद्यालयात विद्यार्थ्यांना भोजन दिल्याबद्दल विद्यालयाच्या वतीने आम्ही खूप खूप आभारी आहोत. यावेळी संस्थेचे संचालक श्री. हेमंत पाटील सर, मुख्याध्यापाक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी आभार मानले.

धन्यवाद इस्रानी परिवार 🙏🙏



आज दिनांक 27 जानेवारी 2020 रोजी आमचे परम मित्र श्री. निलेश पानकर, खरजईकर यांनी मुलगा विहान याच्या वाढदिवसानिमित्त चाळीसगावातील मतिमंद विद्यालयात विद्यार्थ्यांना भोजन दिल्याबद्दल विद्यालयाच्या वतीने आम्ही खूप खूप आभारी आहोत. यावेळी संस्थेचे संचालक श्री. हेमंत पाटील सर, मुझ्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी आभार मानले.


धन्यवाद पानकर परिवार....
----------



दिनांक 17 जानेवारी 2020 मतिमंद विद्यालय चाळीसगाव येथे श्री. कपिल ठाकरे सर यांनी  विद्यालयातील विद्यार्थ्यांना ब्लॅंकेट वाटप केल्याबद्दल शाळेचे संचालक श्री. हेमंत पाटील सर, यांनी आभार व्यक्त केले. आपली सेवाभावी वृत्ती पाहून

संस्था चालक, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षेतर कर्मचारी हे आपले सदैव ऋणी राहतील. 

धन्यवाद ठाकरे परिवार....

----------




आज श्री. प्रा. खुशाल भावसार, करिअर पॉईंट कॉलेज, विशाखापट्टणम, कर्नाटक यांच्या कडून मुलांना शाळेत  त्यांच्या मातोश्री यांच्या हस्ते गणवेश वाटप करताना त्याचें मित्र व संख्या अध्यक्ष- हेमंत पाटील सर व कर्मचारी...

----------

मा. दादासो. श्री. उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्त उपजिल्हा प्रमुख दादासो. श्री. महेंद्र पाटिल, तालुका प्रमुख दादासो. श्री. रमेशआबा चव्हाण, शिवसैनिक यांनी मतिमंद निवासी विद्यालय, चाळीसगाव येथे दि. २७ जुलै २०१९ रोजी विद्यार्थ्यांना फळे देऊन त्यांचा आनंद द्विगुणित केल्याबद्दल खूप खूप आभार.                                                                                     
----------


दादासो. राहुल भिमराव कुंभार यांनी आपल्या वाढदिवसाच्या निमित्त मतिमंद निवासी विद्यालय, चाळीसगाव येथे दि. २९ जुलै २०१९ रोजी विद्यार्थ्यांना भोजन देऊन त्यांचा आनंद द्विगुणित केल्याबद्दल खूप खूप आभार.

                                   ----------