वैशिष्ये

विद्यालयाची सृजनशील वैशिष्ये

·        प्रशस्त हवेशीर इमारत उभारणे.
·        भव्य खुले क्रिडांगण.
·        प्रशिक्षीत कर्मचारी वृंद.
·        अनेक सेवाभावी संस्थातर्फे गौरव.
·        विविध सन-समारंभ साजरे करणे.
·        जयंती-पुण्यतिथी साजरी करणे.
·        सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करणे.
·        टाकाऊ पासून टिकाऊ साहित्य निर्मीती कार्यशाळा आयोजन.
·        शैक्षणिक सहलीचे आयोजन.
·        प्रत्यक्ष कृतीवर भर देऊन व्यवहार उपयोगी ज्ञान देणे.
·        संस्कार कार्यशाळा आयोजन करणे.
·        नवनविन उपकरण राबवने कार्यविकास करणे.
·        आत्मकेंद्री स्वावलंबन अशा गुणांचा विकास करणे.
·        त्यांच्याकडून खडू, मेणबत्ती, पेपर पाऊच, पंत्या, रंगीत रांगोळी बनवून कार्यकुशलतेचे धडे देणे.

एक वेगळा अध्याय निर्माण करुन समाज प्रवाहात आणने हा उद्देश.