प्रजासत्ताक दिन साजरीकरण

 

२६ जानेवारी २०२१ - ७२ वा प्रजासत्ताक दिनाच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा. . .
नर्मदेश्वर बहुद्देशीय सेवाभावी उत्कर्ष मंडळ, संचलित मतिमंद निवासी विद्यालय, चाळीसगांव येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त संस्था अध्यक्ष श्री. हेमंत पाटील सर यांच्या हस्ते  ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी  यावेळीं शाळेतील कर्मचारी वृंद उपस्थित होता.