प्रवेश प्रक्रीया



      आमच्या विद्यालयात कुठल्याही प्रकारची फी आकारली जात नाही. व वय ६ ते १७ वर्षापर्यंतच्या मतिमंद मुलांना मोफत प्रवेश दिला जातो. त्यासाठी विद्यार्थ्याचा जिल्हा सिव्हील सर्जन यांचा दाखला सोबत आसणं आवश्यक आहे.