भविष्यातील योजना –
योजना केवळ शब्द आहे
ध्येय आहे विकासाचे.
·
या समाजापासून दुर्लक्षित झालेल्या बालकांचा
त्याच्या हक्कांचा यासाठी कार्यशाळा उभारणे.
·
अद्यावत व सुसज्ज इमारत उभारणे.
·
स्वावलंबणाचे धडे देउन लघु उद्योग, गोशाळा
निर्मीती इ. उपक्रम राबवणे.
·
गोशाळा चालवणे.
·
अपंगांना सल्ला व मार्गदर्शन केंद्र स्थापन करणे.
·
त्यांच्या अंगभूत कलांचा विकास करने.