विद्यालयातील उपक्रम -
* गेल्या ७ वर्षापासून संस्थेला दिलेल्या सामाजिक
संघटनांनी भेटी व कार्याचा उल्लेखनीय आढावा.
जेसीआय तर्फे स्पोर्ट डे साजरा.
स्पर्धा घेऊन यशस्वी विद्यार्थ्यांना भेट वस्तु.
जिल्हा स्तरीय स्पर्धेत प्राविण्य.
वैद्यकीय तपासणी.
रक्त तपासणी शिबिर.
उत्सव साजरा करणे – दही हंडी, गणपती उत्सव, होळी इ.
अनेक सेवाभावी संस्थातर्फे गौरव
सेवाभावी संस्थातर्फे विद्यालयात नवनवीन उपक्रम
तारे जमिनपर – भव्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन